Ratnagiri :नाताळाच्या सुट्टीत पर्यटकांनी समुद्रकिनारी गजबजले, नियमांचं पालन करण्याचं आवाहन
रत्नागिरीतील दापोलीमध्ये समुद्र किनाऱ्यावर नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी तुफान गर्दी केलीय. यावेळी समुद्र किनारे आणि रिसॉर्ट फुल्ल झालेत. सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणात रीघ वाढल्यानं पर्यटन व्यवसाय देखील बहरलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी
Tags :
Holidays Beach Dapoli Christmas Tourists Ratnagiri New Years Eve Storm Rush Beaches Resort Full Tourism Business