Barsu Refinery: बारसू रिफायनरी विरोधक ग्रामस्थांची प्रशासनासोबत बैठक
Continues below advertisement
प्रस्तावित बारसु रिफायनरी परिसरातील गावांची प्रशासनासोबत रविवारी बैठक पार पडली.. या बैठकीला जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक ,तहसिलदार उपस्थित होते.. रिफायनरीशी निगडित प्रत्येक गावात जाऊन जिल्हाधिकारी चर्चा करणार आहेत, तसंच ज्या ठिकाणी रिफायनरी आहे त्या ठिकाणा ग्रामस्थांना घेऊन जाणार आहेत.
Continues below advertisement