Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी विरोधातील लढा राज्यव्यापी,आंदोलनासाठी दोन समित्यांची समिती
बारसू रिफायनरीविरोधी लढा आता राज्यव्यापी होणार, १७ जूनला मुंबईत आंदोलनाशी संबंधित दोन समित्यांची बैठक, पुढील आंदोलनाची ठरणार दिशा.