Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न
Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चिपळूणमध्ये मोर्चा काढून पोलीस ठाणं गाठलं. तिथं जाधव यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले.