Anant Gite on Ramdas Kadam : रामदास कदमांचा होमपिच बाळासाहेबांनी निर्माण केला, त्यावर कदम मोठे झाले
भाजपच घाणेरडं राजकारण सुरू आहे., अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंनी भाजपवर केलीय.. तर यावेळी त्यांनी शिंदे गटावर देखील हल्लाबोल केलाय... याविषयी त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..