Konkan Railway Ticket : कोकणवासीयांसाठी अजित दादा सरसावले, गणेशोत्सवात जादा गाड्या सोडण्याची मागणी
कोकणातल्या चाकरान्यांसाठी अजितदादा सरसावले,.. तिकीटांच्या आरक्षणाची दलाली करणाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी अजित पवारांनी केलीय. तसंच गणेशोत्सवात अतिरिक्त गाड्या सोडण्याची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केलीय..