Ratnagiri : रत्नागिरीतल्या शेट्येनगरमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट

रत्नागिरीतल्या शेट्येनगरमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट. तीन तास चाललं रेस्क्यू ऑपरेशन. तीन महिला अडकल्या होत्या ढिगाऱ्याखाली. त्यापैकी दोन महिलांचा रुग्णालयात मृत्यू.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola