Rani Chi Baug | राणीच्या बागेत प्राणी किती सुरक्षित? पाणघोड्याचं पिल्लू, पेंग्विन आता बारशिंग्याचा मृत्यू
मुंबईकरांसह पर्यटकांसाठी राणीची बाग हे हक्काचं पर्यटन स्थळ, अगदी बच्चेकंपनीसह मोठ्यांनाही इथल्या प्राण्यांना पाहण्याचं कुतूहल असतं. शनिवार-रविवार प्राणीप्रेमी गर्दीही करतात.मात्र इथले प्राणी कितपत सुरक्षित आहेत? हा प्रश्न प्राण्यांच्या वाढत्या मृत्यूच्या प्रमाणामुळे समोर आला आहे.