Ram Mandir | राममंदिरासाठी तांबं दान करण्याचं ट्रस्टकडून देशवासियांना आवाहन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2020 02:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Ram Mandir | राममंदिरासाठी तांबं दान करण्याचं ट्रस्टकडून आवाहन, लोखंड वापरलं जाणार नाही, 1 हजार वर्ष मजबूत राहील एवढं मजबूत मंदिर उभारण्याचा संकल्प