
Ram Mandir Bhumi Pujan | अयोध्येत रामार्चा पूजन, दीपोत्सव आणि शरयू नदीची आरती! अयोध्यानरीत सर्वत्र उत्साह
Continues below advertisement
अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. अयोध्यानगरीत दाखल होताच भक्ताचं लक्ष विविध चित्र आणि होर्डिंगनं आकर्षित होत. संपूर्ण शहरात प्रभू श्री रामाच्या जीवनाशी संबंधित वेगवेगळी कलाकृती साकरण्यात करण्यात आली आहे. अयोध्येतल्या अनेक भिंतीवर मोठमोठे चित्रही काढण्यात आली आहे
Continues below advertisement
Tags :
Ram Janmabhoomi Ram Mandir Ayodhya Ram Mandir Ram Mandir Bhumi Pujan Ram Mandir Construction PM Modi