राम कदमांनी मोठ्या नेत्याच्या मुलाला ड्रग्ज दिले, राम कदमांचं चारित्र्य जगजाहीर - एकनाथ गायकवाड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2020 09:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराम कदम यांचं चारित्र्य जगजाहीर आहे. एका मोठया नेत्याच्या मुलाला ड्रग्ज देण्याचं काम राम कदमांनी केलंय. त्यांची चौकशी करायलाचं हवी. त्यांची ब्रेन मॅपिंग करा, असा गंभीर आरोप एकनाथ गायकवाड यांनी केलं आहे. सध्या सुशांतसिंग राजपूत आणि कंगना राणावत प्रकरणावरून ड्रग्जचं कनेक्शन आणि अशी अनेक प्रकरणं समोर येत आहेत, कंगनाला पाठिंबा देणाऱ्या राम कदमांवर आता हा गंभीर आरोप करण्यात आलाय.