Rajesh Tope : 15 वर्षावरील मुलांच लसीकरण सुरू,आरोग्यमंत्री लसीकरण केंद्रावर - ABP Majha
देशात आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु झालंय. राज्यात जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झालाय. तर कोल्हापूर, नागपूरसह इतर भागातही मुलांचं लसीकरण सुरु झालंय. देशात लसीकरणासाठी आठ लाखांवर मुलांनी आतापर्यंत कोविन अॅपवर नोंदणी केलीय. लसीकरण नोंदणीसाठी दहावीचं ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. सध्या लहान मुलांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. मुलांनी न घाबरता लस घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे....
Tags :
Maharashtra News Vaccination Rajesh Tope Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र Child ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv राजेश टोपे लसीकरण 15 वर्ष