मुंबईकरांना सोयीचं आणि हिताचं ठरेल अशा प्रवासाच्या वेळा लवकरच बदलल्या जातील -आरोग्यमंत्री राजेश टोपे
कालपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरु झाली असली तरी, अनेक प्रवाशांना प्रवासाच्या वेळेबाबत अडचण येतेय. कार्यालयीन वेळा आणि प्रवासाच्या वेळांचा ताळमेळ बसवण्याची मागणी सर्वसामान्य प्रवाशांनी प्रशासनाकडे केलीए. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रवासाच्या वेळा मुंबईकरांच्या सोयीनुसार बदलण्याचे संकेत दिलेत. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते.
Tags :
Mumbai Local Services Mumbai Local Services Resume Today Mumbai Local Services To Resume Mumbai Local Resumes Mumbai Local Rajesh Tope Maharashtra