शिवजयंतीसाठी झालेली गर्दी दिसते,मग राजकीय कार्यक्रमांचं काय? राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे हे अनेकदा विनामास्क सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले आहेत. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला ते विनामास्क उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. सरकारच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola