Raj Thackeray Press Conference | 'बांगलादेशी, अफगाणिस्तान,पाकमधून येणाऱ्यांना हाकला'- राज ठाकरे | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज ठाकरे पुण्यात पत्रकार परिषदेत सीएएबद्दल बोलत असताना म्हणाले की “बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकमधून येणाऱ्यांना हाकला, सध्या देशात तरुण-तरुणी बेरोजगार आहेत मग त्यात बाहेरून लोकांना आणण्याची गरजच काय?” असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे.