Raj Thackeray | राज ठाकरेंच्या हस्ते 8 दोन 75 सिनेमाच्या शूटिंगचा शुभारंभ
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात '८ दोन ७५, फक्त इच्छाशक्ती हवी' या चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी शुटिंग शुभारंभ करत अभिनेता आणि अभिनेत्री यांनी एक सिन दिलाय. चुंबन करण्याचा सिन असल्यानं राज ठाकरे थोडेसे लाजले देखील होते. ही चर्चा रंगलेली असतांना यासोबतच या कार्यक्रमाला भाजप ओबीसी सेल आणि माजी आमदार योगेश टिळेकर हेही उपस्थित असल्यानं राजकिय चर्चांना देखील उधाण आलं होतं.
Continues below advertisement