Vedak College Case : वेदक कॉलेज प्रकरणी विद्यापीठ सिनेकडून कारवाईची मागणी ABP Majha Impact
Continues below advertisement
Vedak College Case : वेदक कॉलेज प्रकरणी विद्यापीठ सिनेकडून कारवाईची मागणी ABP Majha Impact
प्रोजेक्ट सबमिट करायचाय? दहा हजार रुपये द्या... अभ्यास न करता पास व्हायचंय?, २५ हजार रुपये द्या... हे रेटकार्ड आहे एमएससी आयटीत उत्तीर्ण होण्यासाठी. हा काळाबाजार मांडलाय आपल्या महाराष्ट्रात. बरं, हा काळाबाजार करताना, कुणाला सांगायचंय त्यांना सांगा, काय करायचंय ते करा. अशी वरून दादागिरीही... कुठे मांडलाय हा शिक्षणाचा बाजार. विद्यार्थ्यांकडून कसे उकळले जातायत पैसे... आणि कशा विकायला ठेवल्यात डीग्र्या... पाहूयात... एबीपी माझानं केलेलं खळबळजनक स्टिंग ऑपरेशन.
Continues below advertisement