Uddhav Thackeray यांच्या कोर्लईतील कथित 19 बंगल्यांप्रकरणी पहिली अटक, सरपंच पोलिसांच्या ताब्यात

Continues below advertisement

 रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील उद्धव ठाकरेंच्या कथित 19 बंगल्यांप्रकरणी पहिली अटक झालीय.. कोर्लई गावचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.. या अटकेमुळे त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर, यांच्या नावावर कोर्लई येथे जागा आहे. भाजप नेेते सोमय्या यांनी या जमीन खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला.. फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कोर्लईचे तीन ग्रामसेवक, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर फसवणुकाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रकरणी सोमवारी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram