Shivrajyabhishek 2023 Raigad : भगवे झेंडे, ढोल ताशांचे गजर ; रायगडावर निनादतोय छत्रपतींचा जयघोष
abp majha web team
Updated at:
06 Jun 2023 10:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिल्ले रायगडावर आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक यंदा ३५०व्या वर्षात पदार्पण करतोय. अनेक शिवप्रेमी कालच रायगडावर दाखल झाले. किल्ले रायगडावर तत्कालीन राजदरबार साकारण्यात आला आहे. २ जूनच्या सोहळ्यात राजदरबाराच्या बांधकामात ज्या किरकोळ त्रुटी आढळल्या होत्या, त्यात तातड़ीनं बदल करून सुधारणा करण्यात आल्या.