Shasan Aaplya Dari Raigad : रायगडच्या माणगावात आज 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम : ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथील लोणारे येथे शासन आपला दारी या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. यावेळी जिल्हाभरातून ७५ हजारांहून जास्त नागरिक कार्यक्रमाला हजर असतील अशी माहिती आहे. दुपारी साडेबारा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. या कार्यक्रमात दरडग्रस्त तळीयेवासियांना त्यांच्या हक्काची घरं दिली जाणार आहेत.
Continues below advertisement