Mangaon : सहलीवरुन परत येणाऱ्या बसचा माणगाव रस्त्यावर अपघात, 10 प्रवासी जखमी

Continues below advertisement

Mangaon : सहलीवरुन परत येणाऱ्या बसचा माणगाव रस्त्यावर अपघात, 10 प्रवासी जखमी माणगाव ते किल्ले रायगड रस्त्यावर अपघात घरोशीवाडीनजीक पुण्यातील शाळेच्या बसला अपघात सहलीची बस 15 ते 20 फूट खाली कोसळल्याची माहिती ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे विद्यार्थी-पालकांची होती सहल परतीचा प्रवास करताना झाला भीषण अपघात पाचाड आरोग्य केंद्रावर जखमींवर उपचार सुरू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram