Raigad : वरंध घाटातील रस्ता 1 जुलै ते 30सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतूकीसाठी बंद : ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Jul 2023 10:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवजड वाहनांसाठी वरंध घाटातील रस्ता तीन महिन्यांसाठी बंद, पावसामुळे दरडी कोसळत असल्याने रायगड जिल्हा प्रशासनाची माहिती, १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरक्षेच्या कारणासाठी अवजड वाहनांसाठी रस्ता बंद.