ABP News

Raigad suspected boat : श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर हत्यारांनी भरलेल्या बोटी आढळल्याने खळबळ

Continues below advertisement

Raigad suspected boat  :  रायगडमधील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीबाबत (Raigad Suspected Boat) मोठी माहिती समोर आली आहे. ही बोट ओमान देशातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram