Raigad Mobile Blast : महाडच्या आंबिवली गावात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट, 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी
abp majha web team
Updated at:
29 May 2023 12:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगड जिल्यातील महाड तालुक्यातील आंबिवली गावात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होवून 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. अनिता वाघमारे असे तिचे नाव असून तिच्या तोंडाला दुखापत झाली आहे. महाड येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.