Raigad : महाड एमआयडीसीत केमिकल कंपनीत वायू गळती, एका कामगाराचा मृत्यू
Continues below advertisement
रायगड - महाड एमआयडीसीत केमिकल कंपनीत वायू गळती, वायू गळतीमुळे एका कामगाराचा मृत्यू, 2 कामगार गंभीर जखमी, जखमींवर महाडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु
Continues below advertisement