Raigad Mahad MIDC : महाड एमआयडीसीतील कंपनीतील आगीत 11 जण अडकले

Continues below advertisement

महाड एमआयडीसीतील कंपनीत स्फोट, स्फोटानंतर गॅसची गळती झाल्याने कामगारांना त्रास, स्फोट झाल्यामुळे लागलेल्या आगीत ११ जण अडकले, अद्याप कोणतीही जीवीतहानी नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram