Anant Gite on Uddhav Thackeray : रायगडची जनता उद्धव ठाकरेंसोबत : अनंत गीते
महाडमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेय..यावेळी ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी शिंदे सरकारवर टीका करत, रायगडला पुन्हा सेनेचा बालेकिल्ला बनवणार असल्याचं अनंत गीतेंनी म्हटलंय.