Suma Siddharth Shirur : रायगडच्या सुमा सिध्दार्थ शिरुर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर
Continues below advertisement
Suma Siddharth Shirur : रायगडच्या सुमा सिध्दार्थ शिरुर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर केंद्र शासन क्रीडा विभागाचे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर पॅरा शूटिंग खेळ प्रकारात उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे... 30 नोव्हेंबर 2022 रोजी पूरस्कार वितरण करण्यात येणार..
Continues below advertisement