
Raigad :रायगड संशयित बोट प्रकरणात मुंबईत आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा, एके-47सह बोटीवर 2 चॉपरही आढळले
Continues below advertisement
रायगड संशयित बोट प्रकरणात मुंबईत आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, बोटिच्या तपासात तीन एके-47 आणि काडतुसं सापडल्यानंतर बोटीवर 2 चॉपरही आढळले आहेत. एटीएस आणि एनआयएकडून तपास सुरु करण्यात आला आहे
Continues below advertisement