Raigad Ambenali Ghat Land Slide : रायगडमधील आंबेनळी घाटाजवळ कोसळली दरड, वाहतुक खोळंबली
Continues below advertisement
Raigad Abenali Ghat Land Slide : रायगडमधील आंबेनळी घाटाजवळ कोसळली दरड, वाहतुक खोळंबली
रायगड जिल्ह्यात पोलादपूर जवळ दरड कोसळली,आंबेनळी घाटाजवळील प्रताप गडाच्या पायथ्याजवळील घटना. त्यामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक बंद ठेवण्यात आलीय.
Continues below advertisement