Cyclone Nisarga Raigad | रायगडमध्ये वादळामुळे झाडं पडली, घरावरील छप्परंही उडाली, वीजपुरवठा आणि मोबाईल सेवा खंडीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगड जिल्ह्यातील उरण परिसरालाही निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा होता, ज्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले, मुसळधार पावसासह आलेल्या वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय.