Mahad MIDC : महाड एमआयडीसीतील कंपनीतील कामगारांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न : Bharat Gogawale
महाड एमआयडीसीतील कंपनीत स्फोट, स्फोटानंतर गॅसची गळती झाल्याने कामगारांना त्रास, स्फोट झाल्यामुळे लागलेल्या आगीत ११ जण अडकले, अद्याप कोणतीही जीवीतहानी नाही.