Raigad Anant Geete : रायगडमधून अनंत गीतेंनी भरला उमेदवारी अर्ज,अर्ज भरण्याआधी गीतेंचे शक्तिप्रदर्शन

Raigad Anant Geete : रायगडमधून अनंत गीतेंनी भरला उमेदवारी अर्ज,अर्ज भरण्याआधी गीतेंचे शक्तिप्रदर्शन
रायगडमधून महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याआधी रॅली काढत गीतेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलय. दरम्यान, रायगमध्ये अनंत गीते आणि महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola