Konkan : घरघुती गणेशोत्सवात साकारला 'संत गोरा कुंभार' यांचा चलचित्र देखावा

कोकणातल्या घरगुती गणपती उत्सवात ट्रिक सीन करण्याची परंपरा आजही कायम आहे. रत्नागिरी जवळच्या मिरजोळे गावात पाडावे कुटुंबाने संत गोरा कुंभार असा ट्रिक सीन गणपती उत्सवात साकारलाय. टाकाऊ वस्तू यांच्यापासून हा ट्रिक सीन तयार केलाय. भक्तीत दंग झालेला गोरा कुंभार पांडुरंगाच्या भक्तीत दंग असताना आपल्या मुलाला कुंभारकामासाठी आणलेल्या मातीत चिरडतो. त्यानंतर पांडुरंग प्रसन्न होतो आणि गोरा कुंभाराला त्याचा मुलगा परत करतो असा हा ट्रिक सीन आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola