
Khed MIDC : लोटेमध्ये नागरिकांना गोशाळेचा त्रास,MIDC कडून गोशाळा बंद करण्याचे आदेश
Continues below advertisement
MIDC नं खेड तालुक्यातील लोटे परशुराम MIDC तील गोशाळा अनधिकृत घोषित केलीय. 8 दिवसात ती बंद करण्याची नोटीस श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थेला पाठवलीय.
Continues below advertisement