Jitendra Awahad Raigad Speech : रायगडमध्ये राडा, जोरदार घोषणा करत आव्हाडांनी पुस्तक जाळलं

Continues below advertisement

Jitendra Awahad Raigad Speech : रायगडमध्ये राडा, जोरदार घोषणा करत आव्हाडांनी पुस्तक जाळलं
विरोधकांना टिका केल्याशिवाय काहीच सुचत नाही ...विरोधक हे टिका करणारच... बाबासाहेब आंबेडकर हे महान आहेत..  पुस्तकात मनुस्मृती लिहिलेली आहे म्हणून फडल ...बाबासाहेबांचं फोटो होत हे लक्षात आलं नाहीं त्यांबद्दल माफी मागतो..  बाबासाहेबांचं विचारांना आज धक्का लागतोय म्हणुन मनुस्मृतीच दहन....  जितेंद्र आव्हाडांचं महाडच्या चवदार तळ्यावर आंदोलन, मनुस्मृतीची होळी, मनुस्मृतीतले श्लोक अभ्यासक्रमात घेण्यास विरोध... जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन, महाडमध्ये जोरदार आंदोलन, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतले श्लोक समाविष्ट करण्यास विरोध...  रायगडमध्ये राडा, जोरदार घोषणा करत आव्हाडांनी मनुस्मृती पुस्तक जाळलं..  यावेळी त्यांनी भाषण करत जोरदार टीका केलीय.. आव्हांनी जोरदार हल्लाबोल केलाय..  विरोधकांना टिका केल्याशिवाय काहीच सुचत नाही ...विरोधक हे टिका करणारच...असंही त्यांनी म्हंटलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram