Irshalgad Landslide: दुर्घटनेनंतरचा आजचा तिसरा दिवस, बचाव कार्याला सुरुवात : ABP Majha

इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त लोकांना तात्पुरतं स्थलांतरीत करण्यासाठी मेकशिफ्ट कंटेनर्स आणण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे एकूण 70 कंटेनर्स देण्याचे आदेश दिले आहेत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola