Raigad : राडगड समुद्रात अडकले खलाशी, हेलिकॉप्टरच्या मदतीने केलं रेसक्यू ABP Majha
Continues below advertisement
मुरूडनजीक समुद्रात अडकलेल्या खलाशांना वाचविण्यात यश. पद्मदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात अडकली मासेमारी बोट. हेलिकॉप्टरच्या मदतीने खलाशांना वाचविण्यात यश.
Continues below advertisement