Ganeshotsav 2022 : गणेशोत्वासंबंधीत वस्तूंवर 12 ते 18 टक्के GST, विक्रेते - ग्राहक त्रस्त
गणेशोत्सवावर जीएसटीचं विघ्न, सर्वसामान्यांच्या खिशाला कातर
सजावट,विद्युत रोषणाई,मंडप,फलके या गोष्टींवर 12 ते 18 टक्के जीएसटी
या वाढलेल्या जीएसटीचा मोठा फटका गणेश मंडळांना बसतोय
गणेशोत्सव मंडळाच्या तसेच वैयक्तिक घरघुती खर्चातही मोठी वाढ
गणेशोत्सवानिमित्त यंदा बाजारपेठेत येणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या रोडावली
त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जीएसटी रद्द करण्याची मागणी केलीय