Raigad Bomb Issue : मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक आढळलेल्या जिलेटन सदृश्य वस्तूचा अखेर उलगडा
abp majha web team
Updated at:
11 Nov 2022 10:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaigad Pen News Update : मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक (Pen) संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब (Dummy bomb) असल्याचे निष्पन्न झालं आहे. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी करण्यात आला. गुरुवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास जिलेटन सदृश्य वस्तू सापडल्या होत्या. दरम्यान, नवी मुंबई आणि रायगडच्या बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळालं आहे.