Mumbai Pune Expressway Truck Fire : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर मध्यरात्री ट्रकने घेतला पेट
Mumbai Pune Expressway Truck Fire : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर मध्यरात्री ट्रकने घेतला पेट बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ ट्रकने घेतला पेट पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला आग सुदैवाने ट्रकचालक आणि त्याचा सहकारी सुखरूप देवदूत यंत्रणा, अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण