MP Wrestling Tournament : रायगडमधील भावी खासदार चषक कुस्ती स्पर्धेत दीपेश पालांडे यांची बाजी

रायगडमधील भावी खासदार चषक कुस्ती स्पर्धेत दीपेश पालांडे याने बाजी मारलीय. तर मुलींमध्ये दिव्या शिंदे विजेती ठरलीय. मावळ मतदार संघात प्रथमच राज्यस्तरीय खासदार कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र केसरीचा उपविजेता असलेला किरण भगत मैदानी कुस्तीचा आकर्षण ठरला. तर नेते मंडळींसह सुप्रसिद्ध कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola