Raigad Irshalgad Landslide : CM Ekanth Shinde यांचा ताफा इर्शाळवाडीच्या पायथ्याशी
Continues below advertisement
इर्शाळवाडी खालापूरच्या चौक येथील मोरबे धरणाच्या वरच्या भागातील आदिवासी वाडी असून ती डोंगराच्या उतारावर आहे. मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल.
Continues below advertisement