Raigad Building Collapsed | रायगडमध्ये इमारत कोसळली, 8जणांना बाहेर काढलं, 7 जखमी, एकाचा मृत्यू

Continues below advertisement

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पत्त्यासारखी  कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची प्राथमिक आहे.  घटनास्थळी 4 रेस्क्यू टीम दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 25 जणांना बाहेर काढले आहे. काजळपुरा भागातील तारीक गार्डन नावाची ही इमारत असल्याची माहिती मिळत आहे. सोबतच ही इमारत केवळ आठ ते दहा वर्ष जुनी असल्याचं समोर आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram