Raigad MIDC Company Blast : महाडच्या कंपनीतील स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

Continues below advertisement

महाडच्या कंपनीतील स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू, इतर बेपत्ता कामगारांचा शोध सुरु, ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीत गॅस गळतीमुळे स्फोट, कामगारांचे नातेवाईक आक्रमक  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram