Rahul Shewale Dharavi Lockdown | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावी पूर्णपणे लॉकडाऊन करावं, खासदार राहुल शेवाळेंची मुख्यमंत्र्यांना विनंती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील कोरोनाच्या हॉटस्पॉटपैकी धारावी हे सुद्धा एक ठिकाण आहे, धारावीत कोरोनामुळे एकाचा मृत्यूदेखील झाला आहे. मृत व्यक्तीचा तबलीगी समाजाशी संबंध असल्याचं समोर आलं आणि आणखी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा यासाठी धारावी पूर्णपणे सील करा अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.