Queen Elizabeth Funeral : राणी एलिझाबेथ द्वितीय यांना अखेरचा निरोप, जगभरातून जनसागर लोटला

Queen Elizabeth Funeral : इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लंडनमध्ये फक्त युरोपातून नव्हे तर जगभरातून जनसागर लोटलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सध्या वेस्टमिनिस्टर अॅबेमध्ये इंग्लंडच्या शाही प्रथेप्रमाणे वेगवेगळे विधी सुरु झालेत.. राणीला अलविदा करण्यासाठी अनेत देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान, प्रमुख नेते उपस्थित आहेत..
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola