Diwali Shopping | दिवाळीनिमित्त पुण्यातील बाजारपेठा फुलल्या, पणत्या, तयार किल्ले, कंदिलांची खरेदी

Continues below advertisement

दिव्या शिवाय दिवाळी साजरी होत नाही. दिवाळी म्हटलं की प्रकाशमान दिवा, पणत्या, आकाशकंदील  बाजारपेठांमध्ये  पाहायला मिळतात. पुण्यातील मंगळवार पेठेतील कुंभारवाडा ईथं खास दिवाळीसाठी वापरल्या जाणार्‍या पणत्या, तयार किल्ले, लक्षी पुजनाचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी कोरोनाच्या तणावानंतर हळू हळू होणार्‍या अनलाँकमुळे आनंदाने बाहेर पडताहेत. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद, व्यापार होताना दिसत नाहीये. थोड्या अधित फरकाने कोरोनाचा या दिवाळी प्रकाशमय करणार्‍या पणत्या व्यवसायावर परिणाम झालाय. याचाच. परंतु आता हळूहळू हे छोटे छोटे व्यवसाय देखील पूर्वपदावर येत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram