Manas Pagar Death : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे निधन,सत्यजीत तांबेंकडून श्रद्धांजली
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झालं. दानवेंच्या घरासमोरील उपोषणाने राज्यभर चर्चेत आले होते. युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची ट्वीट करुन पगार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.