Pune Accident : पुण्याच्या  कर्वेनगर परिसरात दुचाकीची महिलेला धडक

पुण्याच्या  कर्वेनगर परिसरात बेफामपणे गाडी चालवणाऱ्या युवकाने एका महिलेला उडवलं. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू. सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola